वार्षिक अहवाल 2022-2023
Please wait while flipbook is loading. For more related info, FAQs and issues please refer to DearFlip WordPress Flipbook Plugin Help documentation.

सन्माननीय सभासद बंधू-भगिनी, सप्रेम नमस्कार, संस्थेच्या संस्थापक मंडळाने लावलेल्या छोट्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. या सर्वात संस्थापक मंडळ, संचालक व सर्व सभासदांचा मोलाचा हातभार आहे. आपल्या संस्थेची माहिती एका क्लिकवर सर्वांना उपलब्ध व्हावी यासाठी आपण या संकेतस्थळाची (वेबसाईटची) निर्मिती केली आहे. सदरचे संकेतस्थळ आपणा सर्वांसाठी खुले करत आहोत, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा..
2022सकाळ समुहा तर्फे पुरस्कार
2021QR Code उद्घाटन
2019आजी व माजी संचालक मंडळ पुरस्कार
2019पतसंस्था गौरव पुरस्कार
2017सभासद बचत ठेव योजना
2017सभासद कल्याण निधी योजना
2015-2023संस्थेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ
श्री. संजयसिंह ठाकूर2008 ते 2015संस्थेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ
श्री. शिवाजी लुटे2002 ते 2008संस्थेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ
श्री. शिवाजी हंबरडे22 फेब्रुवारी 2002संस्थेची स्थापना

कर्ज व्याज दर
10 %
- नियमीत कर्ज व्याज दर
- आकस्मित कर्ज व्याज दर